Ayodhya Ram Mandir चे काम घाईत नाही, गुणवत्तेनुसारचं...! - Nripendra Misra यांची माहिती

आता 22 जानेवारीला रामलल्लाची मंदिराच्या गर्भगृहात प्राणप्रतिष्ठा केली जाईल.

Ram Mandir | Twitter

अयोद्धेच्या राम मंदिराच्या कामाचा आढावा आज Chairman of Ayodhya Ram Mandir Construction Committee, नृपेंद्र मिश्रा यांनी घेतला आहे. मीडीयाशी बोलताना त्यांनी मंदिराचे काम अजिबात घाईत झाले नसल्याचं म्हटलं आहे. या कामामध्ये गुणवत्ता राखण्यात आली आहे. 3 टप्प्यात हे काम होणार असून पहिला टप्पा डिसेंबर 2023 चा आहे.दुसरा 2024 मध्ये पूर्ण होईल आणि जेव्हा आजूबाजूच्या परिसरासह तिसरा टप्पा पूर्ण होईल तेव्हा मंदिराचे सारं काम पूर्ण झालेले असेल असं ते म्हणाले आहेत. आता 22 जानेवारीला रामलल्लाची मंदिराच्या गर्भगृहात प्राणप्रतिष्ठा केली जाईल. Shri Ram Janmbhoomi Teerth Kshetra कडून अयोद्धेतील राम मंदिराचे फोटो शेअर (See Pics) .

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement