Shri Ram Janmbhoomi Teerth Kshetra कडून अयोद्धेतील राम मंदिराचे फोटो शेअर (See Pics)

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते रामलल्ल्लांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा पूजा होईल.

Shri Ram Janmbhoomi Teerth Kshetra कडून अयोद्धेतील राम मंदिराचे फोटो शेअर (See Pics)
Ram Mandir | Twitter

Shri Ram Janmbhoomi Teerth Kshetra कडून अयोद्धेतील राम मंदिराचे फोटो शेअर करण्यात आले अअहेत. आता मंदिराचं काम अंतिम टप्प्यामध्ये आले आहे. 22 जानेवारी दिवशी मंदिरामध्ये रमलल्ल्लांची मूर्ती प्रतिष्ठापित केली जाणार आहे. या निमित्ताने देशा-परदेशातून अनेक निमंत्रित अयोद्धेच्या मंदिरामध्ये येणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते रामलल्ल्लांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा पूजा होईल. Ayodhya Ram Mandir Consecration Ceremony: अयोध्येतील राम मंदिराच्या गर्भगृहाची झलक आली समोर; जिथे होणार रामलल्लांची स्थापना (View Pic) .

पहा ट्वीट

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Dec 24, 2023 04:14 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).