Agnipath Scheme द्वारा लष्कर भरती साठी 'जात प्रमणपत्र' देण्याच्या नियमात नवे बदल नाहीत; PIB Fact Check ने केला खुलासा

जात प्रमाणपत्र दाखवण्याबाबत नियमात बदल केलेले नसल्याचं पीआयबी कडून सांगण्यात आले आहे.

Agnipath Scheme द्वारा लष्कर भरती साठी 'जात प्रमणपत्र' देण्याच्या नियमात नवे बदल नाहीत. जात प्रमाणपत्र पहिल्यापासूनच दाखवणं आवश्यक असल्याचं म्हणत  PIB Fact Check ने  खुलासा करत वायरल होत असलेला दावा खोडून काढला आहे.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement