Nitin Gadkari On Expressway Toll: एक वर्षात सर्व एक्सप्रेसवे होणार टोलनाका मुक्त

एक्सप्रेसवेवरुन प्रवास करताना टोल नाक्यांवर लागणाऱ्या लांबच लांब रांगा आता बंद होण्याची शक्यता आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी याबाबत लोकसभेत माहिती दिली. गडकरी यांनी सांगितले की, पुढच्या एक वर्षभरात देशातील सर्व एक्सफ्रेसवे टोल नाके मुक्त होतील

Nitin Gadkari | (Photo Credit-PTI)

एक्सप्रेसवेवरुन प्रवास करताना टोल नाक्यांवर लागणाऱ्या लांबच लांब रांगा आता बंद होण्याची शक्यता आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी याबाबत लोकसभेत माहिती दिली. गडकरी यांनी सांगितले की, पुढच्या एक वर्षभरात देशातील सर्व एक्सफ्रेसवे टोल नाके मुक्त होतील. एक्सप्रेसवेवरील टोल नाके हटवून त्या ठिकाणी टोल वसूलीसाठी GPS ट्रॅकर लावले जाणार आहेत. एक्सप्रेसवेवरील सर्व प्रवासात टेक्नॉलॉजिचा वापर केला जाईल, असेही गडकरी म्हणाले.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement