ऑक्टोबर 2023 पासून M-1 कॅटेगरी पॅसेंजर कार मध्ये किमान 6 एअरबॅग्स बंधनकारक - नितीन गडकरी
M-1 कॅटेगरी मध्ये पॅसेंजर कार मध्ये आता किमान 6 एअरबॅग्स बंधनकारक केली जाणार आहेत.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलेल्या घोषणेनुसार, आता ऑक्टोबर 2023 पासून M-1 कॅटेगरी मध्ये पॅसेंजर कार मध्ये आता किमान 6 एअरबॅग्स बंधनकारक केली जाणार आहेत. प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृश्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे.
Advertisement
संबंधित बातम्या
Mitchell Marsh Hits Car: लखनौविरुद्धच्या सामन्यात मिशेल मार्शने मारला 5 लाखांचा षटकार; गाडीवर डेंट आला (Video)
Ratnagiri Accident News: अंत्यविधीसाठी जाताना मुंबईतील पाच जणांवर काळाचा घाला; जगबुडी नदीच्या पुलावरुन कार 100 फूट खोल कोसळली, दोघे बचावले
Mumbai Cybercrime Cases: सोशल मीडिया घोटाळ्यांचा मुंबईतील तरुणांना फटका; स्नॅपचॅटवर 11 वर्षांच्या मुलीला केले ब्लॅकमेल, कॉलेज विद्यार्थ्याने इंस्टाग्रामवर गमावले 2.74 लाख रुपये
Lightning Safety Tips: गडगडाटी वादळात वीज कोसळण्याची भीती; स्वत:च्या सुरक्षेसाठी खास टीप्स
Advertisement
Advertisement