Droupadi Murmu यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये सादर केला राष्ट्रपती पदासाठीचा अर्ज

ओडिशातील भाजपच्या दोन वेळा आमदार राहिलेल्या, द्रौपदी मुर्मू नवीन पटनायक मंत्रिमंडळात मंत्री होत्या.

Droupadi Murmu यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये सादर केला राष्ट्रपती पदासाठीचा अर्ज सादर केला आहे. यावेळी त्यांच्यासोबत केंद्रीय कॅबिनेट मंत्री, भाजपा शासित राज्यांचे मुख्यमंत्री देखील उपस्थित होते. नक्की वाचा: Who Is Draupadi Murmu? जाणून घ्या राष्ट्रपतीपदासाठी भाजपने उमेदवारी दिलेल्या द्रौपदी मुर्मू नक्की कोण आहेत .

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement