Droupadi Murmu यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये सादर केला राष्ट्रपती पदासाठीचा अर्ज सादर केला आहे. यावेळी त्यांच्यासोबत केंद्रीय कॅबिनेट मंत्री, भाजपा शासित राज्यांचे मुख्यमंत्री देखील उपस्थित होते. नक्की वाचा: Who Is Draupadi Murmu? जाणून घ्या राष्ट्रपतीपदासाठी भाजपने उमेदवारी दिलेल्या द्रौपदी मुर्मू नक्की कोण आहेत .
#WATCH NDA's Presidential candidate Droupadi Murmu files her nomination today in the presence of PM Modi, Union cabinet ministers & CMs of BJP & NDA-ruled states pic.twitter.com/ennt3naoCB
— ANI (@ANI) June 24, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)