NCP च्या उत्तर मुंबई जिल्हा अध्यक्ष Fahmida Hasan Khan यांचं PM Narendra Modi यांच्या घराबाहेर हनुमान चालिसा, नमाज पठणाच्या परवानगीसाठी Amit Shah यांना पत्र

NCP च्या उत्तर मुंबई जिल्हा अध्यक्ष Fahmida Hasan Khan यांचं PM Narendra Modi यांच्या घराबाहेर हनुमान चालिसा, नमाज पठणाच्या परवानगीसाठी Amit Shah यांना पत्र लिहलं आहे.

NCP च्या उत्तर मुंबई जिल्हा अध्यक्ष Fahmida Hasan Khan यांचं  PM Narendra Modi यांच्या घराबाहेर हनुमान चालिसा, नमाज पठणाच्या परवानगीसाठी Amit Shah यांना पत्र लिहलं आहे. जर महागाई, बेरोजगारीच्या प्रश्नामधून प्रार्थनेने सुटका मिळणार असेल तर आम्ही सर्वधर्मीय प्रार्थना आणि मंत्रपठण करू असे त्या म्हणाल्या आहेत.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement