NCP MP Mohd Faizal Disqualified from Lok Sabha: राष्ट्रवादीचे लक्षद्वीपचे खासदार मोहम्मद फैजल लोकसभेतून अपात्र
यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने केरळ उच्च न्यायालयाचा शिक्षेला स्थगिती देण्याचा निर्णय फेटाळला होता. सर्वोच्च न्यायालयाने हे प्रकरण केरळ उच्च न्यायालयात परत पाठवले होते.
राष्ट्रवादीचे लक्षद्वीपचे खासदार मोहम्मद फैजल यांना बुधवारी लोकसभेतून अपात्र ठरवण्यात आले. याआधी मोहम्मद फैजल यांना केरळ उच्च न्यायालयाकडून झटका बसला होता. केरळ उच्च न्यायालयाने खुनाच्या प्रयत्नाच्या खटल्यातील त्यांची शिक्षा स्थगित करण्याची त्यांची याचिका फेटाळली. यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने केरळ उच्च न्यायालयाचा शिक्षेला स्थगिती देण्याचा निर्णय फेटाळला होता. सर्वोच्च न्यायालयाने हे प्रकरण केरळ उच्च न्यायालयात परत पाठवले होते. फैजल यांना लोकसभा सदस्य म्हणून अपात्र घोषित करण्याची ही दुसरी वेळ आहे. (हेही वाचा: Sanjay Singh Raided by ED: दिल्ली दारू पॉलिसी प्रकरणी आप खासदार संजय सिंह यांच्या दिल्लीतील घराची झडती)
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Sansad Ratna Awards 2025: संसद रत्न पुरस्कारांची घोषणा; 17 विजेत्यांमध्ये महाराष्ट्रातील सुप्रिया सुळे, अरविंद सावंत, वर्षा गायकवाडसह 7 खासदारांचा समावेश
Col Sofiya Qureshi यांच्याबद्दल केलेलं विधान मंत्री Vijay Shah यांना भोवणार; MP High Court ने दिले FIR दाखल करण्याचे निर्देश
Bhopal Sexual Assault Case: पोलिसांची बंदूक हिसकावताना आरोपीस सुटली गोळी, आरोपी जखमी; भोपाळ लैंगिक अत्याचार प्रकरण
Supreme Court Waqf Ruling: वक्फ कायदा 2025 बदलास सुप्रीम कोर्टाची स्थगिती; 5 मे पर्यंत वक्फ मंडळावर कोणतीही नियुक्ती नाही
Advertisement
Advertisement
Advertisement