National Commission for Women कडून गरोदर महिलांना आपत्कालीन परिस्थितीमध्ये मदत देण्यासाठी WhatsApp helpline नंबर जारी

9354954224 या व्हॉट्सअ‍ॅप नंबर गरोदर महिलांनी आपत्कालीन परिस्थितीमध्ये मदत मागण्यासाठी खास क्रमांक जारी करण्यात आला आहे.

NCW| Photo Credits: Twitter / ANI

National Commission for Women कडून गरोदर महिलांना आपत्कालीन परिस्थितीमध्ये मदत देण्यासाठी WhatsApp helpline नंबर जारी करण्यात आला आहे. 9354954224वर संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement