Mukesh Ambani यांची द्वारका येथील द्वारकाधीश मंदिरात प्रार्थना (Watch Video)

रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी गुजरातच्या द्वारका येथील द्वारकाधीश मंदिरात प्रार्थना केली. या वेळी त्यांचे पुत्र अनंत अंबानी हेदेखील उपस्थित होते.

रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी गुजरातच्या द्वारका येथील द्वारकाधीश मंदिरात प्रार्थना केली. या वेळी त्यांचे पुत्र अनंत अंबानी हेदेखील उपस्थित होते. रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी गुजरातमधील देवभूमी द्वारका जिल्ह्यातील द्वारकाधीश मंदिरात मंगळवार 24 ऑक्टोबर रोजी पोहोचले. यावेळी त्यांचा मुलगा अनंत अंबानी देखील सोबत होता. त्यांच्या मंदिर भेटीचा व्हिडिओ एएनआय या वृत्तसंस्थेने त्यांच्या X वरील अधिकृत खात्यावर, शेअर केला आहे.

ट्विट

Share Now
Advertisement


संबंधित बातम्या

Gautam Gambhir Visit Sri Venkateswara Swamy Temple in Tirumala: इंग्लंड दौऱ्यापूर्वी गौतम गंभीरने घेतले श्री वेंकटेश्वराचे दर्शन; सिद्धिविनायक मंदिरानंतर तिरुमला येथील सपत्नीक केली पूजा (Video)

लखनऊ सुपर जायंट्सचे मालक Sanjiv Goenka यांच्याकडून तिरुपती बालाजी मंदिरात 5 कोटींचे सोने दान (Video)

Dress Code in Mahalaxmi And Jyotiba Temples: कोल्हापूरची महालक्ष्मी आणि ज्योतिबा मंदिरांमध्ये भाविकांसाठी ड्रेस कोड लागू; ठिकाणांची पवित्रता आणि सांस्कृतिक वारसा जपण्याच्या उद्देशाने घेतला निर्णय

India-Pakistan Tension: शिर्डीचे साई बाबा मंदिर व मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिरात नारळ, हार-फुले, प्रसाद अशा कोणत्याही वस्तू नेण्यास बंदी; भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement