MP: रस्त्यांची अवस्था बिकट असल्याने रूग्णवाहिका अडकली; गरोदर महिलेने रस्त्याच्या कडेला दिला बाळाला जन्म (Watch Video)
खराब झालेले रस्ते आणि तुंबलेल्या नाल्यामुळे रुग्णवाहिका घरापर्यंत पोहोचू न शकल्याने 27 वर्षीय गर्भवती महिलेने रस्त्याच्या कडेला जन्म दिल्याचा प्रकार समोर आला आहे.
मध्य प्रदेशातील बरवानी जिल्ह्यातील एका गावात खराब झालेले रस्ते आणि तुंबलेल्या नाल्यामुळे रुग्णवाहिका घरापर्यंत पोहोचू न शकल्याने 27 वर्षीय गर्भवती महिलेने रस्त्याच्या कडेला जन्म दिल्याचा प्रकार समोर आला आहे. प्रसुतीनंतर बाळ आणि नवमाता दोघांनाही रूग्णालयात दाखल करण्यात आले. सुदैवाने दोघांचीही स्थिती ठीक आहे. अशी घटना याच भागात यापूर्वीही 2-3 वेळेस झाली आहे.
#WATCH | Madhya Pradesh: A pregnant woman in Barwani was wrapped in a cloth and carried across an overflowing drain to the hospital. (24.09) pic.twitter.com/8LcH6Y2TSi
— ANI MP/CG/Rajasthan (@ANI_MP_CG_RJ) September 25, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Sep 25, 2023 01:12 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

