MP Shocker: कुत्र्यांवरून मालकांमध्ये झालेल्या वादात थेट गोळीबार; 2 ठार, 6 जखमी

Amrendra Singh, ADCP यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीला अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

Dog (Representational Image; Photo Credit: Pixabay)

मध्य प्रदेशातील इंदौर मध्ये कुत्र्यांना फिरवण्यावरून सुरू झालेल्या वादाचं पर्यावसन एका गंभीर प्रकरणामध्ये झाले. या दोघांना शांत करण्याचे प्रयत्न आजूबाजूच्या लोकांनी केले. मात्र रागाच्या भरात एकाने थेट गोळीबार केला आणि त्यामध्ये 2 जणांचा मृत्यू झाला आहे. 6 जण जखमी आहेत. Amrendra Singh, ADCP यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीला अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement