Most Visited Websites in India: भारतात मार्च महिन्यात 'या' वेबसाईट सर्वाधिक पाहिल्या गेल्या
मार्च महिन्या भारतातील लोकांनी कोणत्या वेबसाईट सर्वाधिक वेळा सर्च केल्या याबद्दलचा एक डेटा समोर आहे.
मार्च महिन्या भारतातील लोकांनी कोणत्या वेबसाईट सर्वाधिक वेळा सर्च केल्या याबद्दलचा एक डेटा समोर आहे. यानूसार गुगल (google. com) ही वेबसाईट सर्वाधिक सर्च केलेली वेबसाईट ठरली असून त्यापाठोपाठ युट्यूब (youTube. com) आणि फेसबुकचा (Facebook.com) नंबर लागला आहे. सध्या आयपीएल सुरु असल्याने क्रिकेटचा स्कोर दाखवणारी वेबसाईट cricbuzz. com चा नंबरही पहिल्या 10 मध्ये लागला आहे.
Advertisement
संबंधित बातम्या
CBSE 2025 Class 12 Results: सीबीएसई बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर; मुलींनी मारली बाजी, 88.39 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण
Ambedkar Jayanti 2025 HD Images: डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त WhatsApp Status, Greetings द्वारे मित्र-परिवारास द्या खास शुभेच्छा!
Ambedkar Jayanti 2025 Messages In Marathi: बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त Quotes, Wishes, WhatsApp Status द्वारे शुभेच्छा देऊन साजरा करा खास दिवस!
Ambedkar Jayanti 2025 Wishes: आंबेडकर जयंतीनिमित्त WhatsApp Status, Facebook Greetings, Quotes द्वारे करा महामानवाच्या स्मृतीस त्रीवार अभिवादन!
Advertisement
Advertisement
Advertisement