Monkey Eating Panipuri: माकडाने लावली पाणीपुरी खाण्यास हजेरी, व्हिडिओ होतोय व्हायरल,

माकडाने ठेल्यावर बसून पाणीपुरी खाण्याचा आंनद घेतला आहे. सद्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

mokey eating pani puri-twitter

Monkey Eating Panipuri: पाणीपुरी हा तर सर्वांच्याच आवडीचा विषय आहे. सद्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. चक्क ह्या व्हिडिओत माकड पाणीपुरी खाताना दिसतोय. पाणीपुरीच्या ठेल्यावर माकड पाणीपुरीचा आस्वाद घेताना दिसत आहे. आजूबाजूच्या लोकांनीही ह्या माकडाला पाहण्यास गर्दी केली. पाणीपुरीच्या ठेल्यावर बसून पाणीपुरी खाण्याचा आंनद माकड घेत आहे. गुजरात मधील दयानंद चौक येथील हा व्हिडिओ सद्या व्हायरल होत आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement