Military Chopper Crashes in Tamil Nadu: तामिळनाडू मध्ये IAF च्या अपघातग्रस्त हॅलिकॉप्टर मधून 4 मृतदेह तर 3 जखमींना बाहेर काढलं; Official Sources
दुर्घटनाग्रस्त हॅलिकॉप्टरला आग लागली असून स्थानिकांच्या मदतीने बचावकार्य सुरू करण्यात आले आहे.
तामिळनाडू मध्ये IAF च्या अपघातग्रस्त हॅलिकॉप्टर मधून 4 मृतदेह तर 3 जखमींना बाहेर काढलं असल्याची माहिती अधिकृत सूत्रांकडून देण्यात आली आहे. दरम्यान या हॅलिकॉप्टर मध्ये सीडीएस बिपीन रावत, त्यांचे कुटुंब आणि स्टाफ असे 10-14 जण होते.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
IPL 2025: प्लेऑफपूर्वी मुंबई इंडियन्समध्ये मोठा बदल; 'या' 3 तगड्या खेळाडूंचा संघात प्रवेश
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Advertisement
Advertisement
Advertisement