Mehul Choksi माझ्याकडे आला, त्याने माझ्याशी मैत्री केली-बार्बरा जबरिका

Barbara Jabarica | (Photo Credits-ANI)

राज (मेहुल चोकसी) माझ्याकडेआला, त्याने माझा नंबर विचारला आणि माझ्याशी मैत्री केली. हे त्याच्या पत्नीच्या म्हणण्यापेक्षा अगदी उलट आहे, बार्बरा जबरिका हिने एएनआय सोबत बोलताना सांगितले.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement