MCD Elections 2022: आगामी दिल्ली महानगरपालिकेच्या निवडणूकीत तिकीट न मिळाल्याने नाराज माजी नगरसेवक Haseeb-ul-Hasan चा थेट वीजेच्या थांब्यावरून चढून निषेध (Watch Video)

पूर्व दिल्ली च्या गांधीनगर भागातून तिकीट मिळावं ही हासिब उल हसन यांची मागणी होती.

हसीब उल हसन ।PC: Twitter

आम आदमी पार्टी कडून आगामी महापालिकेच्या निवडणूकीमध्ये माजी नगरसेवक Haseeb-ul-Hasan यांना तिकीट नाकारण्यात आलं आहे. त्यावरून नाराज झालेले Haseeb-ul-Hasan हे चक्क हाय टेंशन वायर टॉवर वर चढले आणि त्यांनी आपला निषेध नोंदवला आहे. त्यानंतर त्यांनी आत्महत्येची धमकी दिली. त्यांना सुखरूप खाली उतरवण्यामध्ये यश आलं आहे.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now