Manipur Women Naked Parade: मणिपूरच्या त्या वायरल व्हीडीओ प्रकरणात एक मुख्य आरोपी अटकेत; सार्‍यांना फाशीची शिक्षा देण्याचा प्रयत्न - मुख्यमंत्री N Biren Singh

मणिपूर घटनेतील आरोपींना कधीच माफी दिली जाणार नाही असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बोलताना केले आहे.

CM Biren Singh । Twitter

मणिपूर मध्ये महिलांना विवस्त्र करून त्यांच्यावर अत्याचार केल्याची व्हिडीओ क्लिप सोशल मीडीयामध्ये वायरल झाल्यानंतर आता सार्‍यांनीच संताप व्यक्त केला आहे. दरम्यान यावर मणिपूरचे मुख्यमंत्री N Biren Singh यांनी देखील संताप व्यक्त केला आहे. ही घटना माणूसकीला धरून नसल्याचं म्हटलं या प्रकरणी तपास सुरू असून काल रात्री 1.30 च्या सुमारास एका मुख्य आरोपीला अटक केली आहे. या प्रकरणात आरोपींना फाशीची शिक्षा देण्याचा आमचा प्रयत्न असेल असं त्यांनी सांगितलं आहे. नक्की वाचा: PM Narendra Modi on Manipur Women Naked Parade: मणिपूरच्या घटनेनं मनात प्रचंड राग आणि वेदना; देशासाठी लाजीरवाणी बाब म्हणत मोदींचे सार्‍या मुख्यमंत्र्यांना कळकळीचं आवाहन! (Watch Video) .

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement