Uttar Pradesh Shocker: भावाला किडनी दान केल्याने पतीने दिला व्हॉट्सअ‍ॅप वर Triple Talaq

सध्या देशातून ट्रिपल तलाख ही प्रथा घटनाबाह्य करण्यात आली आहे.

Muslim Woman | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

भावाला किडनी दान केल्याने पतीने दिला व्हॉट्सअ‍ॅप वर तलाख दिल्याचा प्रकार उत्तर प्रदेश मध्ये घडला आहे. या स्त्रीचा पती सौदी अरेबिया मध्ये राहत होता तर स्त्री उत्तर प्रदेशातील गोंदा जिल्ह्यात राहत होती. मात्र बहिणीचं कर्तव्य बजावल्याने तिचा संसार विसकटल्याचा प्रकार समोर आला आहे. आता महिलेच्या तक्रारीवरून पोलिस कारवाई करणार आहेत. सध्या देशातून ट्रिपल तलाख ही प्रथा घटनाबाह्य करण्यात आली आहे. Muslim Woman Divorce: तलाखसाठी मुस्लिम महिला फक्त कौटुंबीक न्यायालयात जाऊ शकतात- मद्रास उच्च न्यायालय .

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)