Mamata Banerjee Car Accident: ममता बॅनर्जी यांच्या कारला अपघात; कपाळाला सौम्य दुखापत

खराब हवामानामुळे ममता बॅनर्जींनी हेलिकॉप्टर ऐवजी रस्त्याने परतण्याचा निर्णय घेतला होता.

West Bengal CM Mamata Banerjee

टीएमसी प्रमुख ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांच्या कारला आज (24 जानेवारी) अपघात झाला आहे. यामध्ये त्यांच्या कपाळावर सौम्य दुखापत झाली आहे. बरदवानहून कोलकाताला रस्त्याने परतत असताना  अचानक दुसरी कार मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासमोर आली त्या गाडीशी टक्कर टाळण्यासाठी ममता बॅनर्जींच्या गाडीने  ब्रेक मारला होता यामध्ये त्याचं कपाळ आपटलं गेले. दरम्यान खराब हवामानामुळे ममता बॅनर्जींनी हेलिकॉप्टर ऐवजी रस्त्याने परतण्याचा निर्णय घेतला होता. नक्की वाचा:  Mamata Banerjee लोकसभा निवडणूक स्वबळावर लढण्याच्या तयारीत.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement