Malappuram Boat Accident: केरळ मधील बोट दुर्घटनेच्या बचावकार्यात मदतीसाठी भारतीय नौदलाचं 'चेतक चॉपर' दाखल

40 जणांना घेऊन जाणारी डबल डेकर बोट केरळच्या मलप्पुरम मध्ये उलटल्यानंतर 22 जणांनी आतापर्यंत जीव गमावला आहे.

Chetak chopper । Twitter

40 जणांना घेऊन जाणारी डबल डेकर बोट केरळच्या मलप्पुरम मध्ये उलटल्यानंतर 22 जणांनी आतापर्यंत जीव गमावला आहे. यामध्ये काही लहान मुलं बुडाल्याचं देखील समोर आलं आहे. अजूनही त्या दुर्घटनेचं बचावकार्य सुरू असून आता शोध घेण्यासाठी भारतीय नेव्हीचं चेतक चॉपर विमान रवाना करण्यात आलं आहे. Kerala Boat Capsizes: केरळ मध्ये डबल डेकर बोट उलटल्याच्या दुर्घटनेत 21 जणांचा मृत्यू; 13 तासांनंतरही बचावकार्य सुरूच.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement