जम्मू: CISF जवानांची बस आज पुन्हा दहशतवाद्यांच्या निशाण्यावर; जवानांनी शौर्याने प्रत्युत्तर देत टाळला दहशतवादी हल्ला

जम्मूत दहशतवाद्यांना प्रत्युत्तर देताना एका CISF ASI ला आपला जीव गमवावा लागला आहे.

CISF | Twitter

आज पुन्हा दहशतवाद्यांनी  CISF जवानांना आपलं लक्ष्य केले आहे. 22 एप्रिलच्या पहाटे 4.25 च्या सुमारास जम्मू येथे सुरू असलेल्या घेराबंदी आणि शोध मोहिमेसाठी जात असताना दहशतवाद्यांनी हल्ला केला. जवानांनी शौर्याने प्रत्युत्तर दिले आणि त्यांना माघार घेण्यास भाग पाडले. दरम्यान यामध्ये एका CISF ASI ला आपला जीव गमवावा लागला आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement