Maharashtra Lok Sabha Election Results 2024: नंदुरबार येथून भाजपच्या हिना गावीत पिछाडीवर, काँग्रेसचे गोवाल पाडवी यांची मोठी आघाडी, पाहा

नंदुरबार लोकसभा मतदारसंघात महाविकासआघाडी आणि काँग्रेसचे उमेदवार गोवाल पाडवी मोठ्या मताधिक्याने आघाडीवर आहेत. सहाव्या फेरीतील मतमोजणीनुसार कल हाती आला तेव्हा पाडवी यांना 2,05,966 मते मिळाली तर दुसऱ्या बाजूला भाजपच्या हिना गावित यांना 1,21,316 मते मिळाली आहेत.

Congress, BJP | (File Image)

नंदुरबार लोकसभा मतदारसंघात महाविकासआघाडी आणि काँग्रेसचे उमेदवार गोवाल पाडवी मोठ्या मताधिक्याने आघाडीवर आहेत. सहाव्या फेरीतील मतमोजणीनुसार कल हाती आला तेव्हा पाडवी यांना 2,05,966 मते मिळाली तर दुसऱ्या बाजूला भाजपच्या हिना गावित यांना 1,21,316 मते मिळाली आहेत. अजूनही मतमोजणी सुरुच आहे. मात्र, पाडवी यांचे मताधिक्य सध्याच्या घडीला तरी अधिक आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement