Lok Sabha Election Phase 1 Voting: लोकसभा निवडणूकीच्या पहिल्या टप्प्याचं आज मतदान; PM Modi यांच्याकडून मतदानाचं आवाहन

लोकसभेच्या पहिल्या टप्प्यातील मतदानामध्ये आज महाराष्ट्रातील विदर्भाचा देखील समावेश आहे.

PM narendra Modi PC ANI

आजपासून देशात लोकसभा निवडणूक 2024 च्या 7 पैकी पहिल्या टप्प्याचं मतदान होत आहे. 21 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील 102 जागांसाठी मतदान होत असून त्यामध्ये विक्रमी संख्येने मतदान करा असं आवाहन PM Modi यांच्याकडून करण्यात आले आहे. आज महाराष्ट्रातही विदर्भातील 5 लोकसभा मतदार संघात मतदान होत आहे. Lok Sabha Elections 2024 Phase 1 Voting: महाराष्ट्रात 19 एप्रिल ला 5 जागांवर मतदान; पहा कसा, कधी, कुठे बजावाल तुमचा मतदानाचा हक्क! 

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement