LATAM Airlines Flight Incident: न्यूझीलंडमधून विमान अपघाताची बातमी समोर आली आहे. वास्तविक, न्यूझीलंडच्या सिडनी-ऑकलंड फ्लाइटमध्ये "तांत्रिक समस्येमुळे" LATAM बोईंग 787 अचानक घसरले. त्यामुळे 50 जण जखमी झाले आहेत. मात्र, अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. अधिक माहितीची प्रतीक्षा आहे. या घटनेमुळे प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. हेही वाचा- SpiceJet चे प्रवासी आता फ्लाईट मध्येच करू शकणार कॅब बुकिंग; पहा काय आहे ही नवी सुविधा
JUST IN: LATAM Boeing 787 suddenly drops due to "technical problem" on Sydney-Auckland flight, injuring 24 people - NZH
— BNO News (@BNONews) March 11, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)