Jharkhand Heatwave: झारखंड मध्ये उष्णतेच्या लाटेच्या पार्श्वभूमीवर KG ते आठवी पर्यंतच्या शाळा पुढील सूचनेपर्यंत शाळा बंद
विद्यार्थ्यांना कडक उन्हामुळे होणार्या त्रासापासून दूर ठेवण्यासाठी झारखंड मध्ये शाळा बंद ठेवल्या जात आहेत.
झारखंडमध्ये उष्णतेच्या लाटेसारखी परिस्थिती असताना, राज्यातील सर्व सरकारी आणि खाजगी शाळांमधील इयत्ता 8 वी पर्यंतचे वर्ग मंगळवारपासून स्थगित करण्यात आले आहेत. पुढील सूचना मिळेपर्यंत हा निर्णय लागू असणार आहे. या निर्णयाचा उद्देश विद्यार्थ्यांना कडक उन्हामुळे होणार्या त्रासापासून दूर ठेवण्याचा आहे.
झारखंड मध्ये उष्णतेची लाट
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Lake Water Level: मुंबईवर पाणीटंचाईचे संकट? शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांची पातळी 18% पेक्षा कमी; 60 दिवसांचा साठा शिल्लक
Maharashtra Weather Forecast: आयएमडीकडून महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, छत्तीसगडसाठी ऑरेंज अलर्ट जारी; उत्तर प्रदेश आणि राजस्थानच्या काही भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा; जाणून घ्या हवामान अंदाज
Fire Safety Guidelines: मुंबईत वाढत्या उष्णतेच्या लाटेदरम्यान BMC ने जारी केली अग्निसुरक्षा मार्गदर्शक तत्त्वे; नागरिकांना सूचनांचे पालन करण्याचे आवाहन
IMD May Forecast: मे महिन्यात उष्णतेची लाट वाढणार! भारतात सरासरीपेक्षा जास्त तापमान, वादळांचीही शक्यता; जाणून घ्या हवामान अंदाज
Advertisement
Advertisement