International Tunnelling Expert Arnold Dix यांनी 41 कामगारांच्या यशस्वी सुटकेनंतर बाबा बौखनाग यांचे घेतले दर्शन; व्हिडिओ वायरल (Watch Video)

Arnold Dix यांनी Baba Bokhnaag यांच्या बोगद्यापाशी ठेवलेल्या मंदिरात येऊन हात जोडून दर्शन घेतले. सध्या त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडीयामध्ये वायरल होत आहे.

Arnold Dix | X

Silkyara tunnel मध्ये अडकलेल्या 41 कामगारांची काल यशस्वी सुटका करण्यात आली आहे. 17 दिवसांपासून बोगद्यामध्ये अडकलेल्या कामागारांच्या सुटकेसाठी विज्ञान तंत्रज्ञान आणि आस्था अध्यात्म या दोन्ही गोष्टी हातात हात घालून काम करत होत्या. हे मिशन पार पडल्यानंतर international tunnelling expert Arnold Dix यांनी Baba Bokhnaag यांच्या बोगद्यापाशी ठेवलेल्या मंदिरात येऊन हात जोडून दर्शन घेतले. सध्या त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडीयामध्ये वायरल होत आहे.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement