Indian Army Viral Videos: गर्भवती महिलेला खांद्यावर घेऊन भारतीय जवानांनी दाखल केले रुग्णालयात, पाहा व्हिडिओ
भारतीय लष्करातील जवानांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत पाहायला मिळते की, लष्करातील जवान स्ट्रेचरवर झोपलेल्या एका महिलेला खांद्यावर घेऊन रुग्णालयात घेऊन जात आहेत. सोशल मीडियावर या व्हिडिओचे कौतुक केले जात आहे. हा व्हिडिओ एलओसी (LOC) जवळील चोतवाली गावातील असल्याचे समजते.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)