Indian Army Day 2023: आर्मी डे सेलिब्रेशनमधील नेत्रदीपक फ्लायपास्टची झलक आपण पाहिलीत का?
दिल्लीमध्ये होणारी आर्मी डे परेड राष्ट्रीय राजधानीच्या बाहेर हलवली जाईल आणि बंगळुरू येथे परेड ग्राउंड, एमईजी आणि सेंटर येथे होईल. भारतीय सैन्य दिन (Indian Army Day ) दरवर्षी 15 जानेवारी रोजी साजरा केला जातो. भारतीय सैन्याचे पहिले कमांडर-इन-चीफ फील्ड मार्शल के.एम. करिअप्पा यांच्या स्मृतीप्रित्यार्थ हा दिन साजरा केला जातो.
दिल्लीमध्ये होणारी आर्मी डे परेड राष्ट्रीय राजधानीच्या बाहेर हलवली जाईल आणि बंगळुरू येथे परेड ग्राउंड, एमईजी आणि सेंटर येथे होईल. भारतीय सैन्य दिन (Indian Army Day ) दरवर्षी 15 जानेवारी रोजी साजरा केला जातो. भारतीय सैन्याचे पहिले कमांडर-इन-चीफ फील्ड मार्शल के.एम. करिअप्पा यांच्या स्मृतीप्रित्यार्थ हा दिन साजरा केला जातो. यंदा भारताचा 75 वा आर्मी डे (75th Army Day) आहे. ज्यांनी देशासाठी बलिदान दिले अशा सैनिकांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी आजचा दिवस विशेष महत्त्वाचा मानला जातो.
ट्विट
ट्विट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Operation Khukri: रणदीप हुड्डाचा नवा प्रोजेक्ट 'ऑपरेशन खुकरी'; चित्रपटाचे हक्क विकत घेतले, साकारणार मेजर जनरल पुनिया यांची भूमिका
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Advertisement
Advertisement
Advertisement