भारतामध्ये पुन्हा कोरोना रूग्णांमध्ये कमालीची वाढ नोंदवण्यात येत आहे.मागील 24 तासांत 56,211 जणांना कोरोनाची लागण तर 271 जणांचा मृत्यू झाले आहेत.
India reports 56,211 new #COVID19 cases, 37,028 discharges, and 271 deaths in the last 24 hours, as per the Union Health Ministry.
Total cases: 1,20,95,855
Total recoveries: 1,13,93,021
Active cases:5,40,720
Death toll: 1,62,114
Total vaccination: 6,11,13,354 pic.twitter.com/Z8hFiTC4m4
— ANI (@ANI) March 30, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)