भारतामध्ये कोरोनाबाधितांच्या संख्येत घट पहायला मिळत आहे. देशात मागील 24 तासांतील आकडेवारी पाहता अॅक्टिव्ह रूग्ण 3,61,340 वर पोहचली आहे. ही मागील 151 दिवसांमधील निच्चांकी आहे. तर मागील 24 तासांत 34,457 नवे रूग्ण समोर आले आहेत.
COVID19 | India reports 34,457 new cases, 375 deaths in the last 24 hours; Active caseload stands at 3,61,340; lowest in 151 days pic.twitter.com/pXg40DtxC6
— ANI (@ANI) August 21, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)