भारतामध्ये मागील 24 तासांत 18,987 नवे कोरोनाबाधित रूग्ण समोर आले असून 246 मृत्यू झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे. देशात एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 3,40,20,730 वर पोहचला आहे. तर 4,51,435 मृत्यू आहेत.
ANI Tweet
India reports 18,987 new #COVID cases, 19,808 recoveries and 246 deaths in last 24 hours, as per Union Health Ministry.
Total cases: 3,40,20,730
Active cases: 2,06,586
Total recoveries: 3,33,62,709
Death toll: 4,51,435
Total Vaccination: 96,82,20,997 (35,66,347 in last 24 hrs) pic.twitter.com/2QcSqFPfzn
— ANI (@ANI) October 14, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)