India general elections 2024 Voting Phase 2: लोकसभा निवडणूकीमध्ये आज Nirmala Sitharaman, Sudha Murty, KC Venugopal यांनी बजावला मतदानाचा हक्क! (Watch Video)

India general elections 2024 Voting Phase 2: लोकसभा निवडणूकीमध्ये आज Nirmala Sitharaman, Sudha Murty, KC Venugopal यांनी बजावला मतदानाचा हक्क! (Watch Video)

भारतामध्ये आज लोकसभा निवडणूकीचा मतदानाचा दुसरा टप्पा आहे. यामध्ये देशात 88 मतदारसंघात मतदान सुरू आहे. सकाळीच Nirmala Sitharaman, Sudha Murty, KC Venugopal यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. लोकसभेसाठी 1 जून पर्यंत 7 टप्प्यात मतदान होणार आहे. तर 4 जूनला मतमोजणी असणार आहे. नक्की वाचा: Lok Sabha Elections 2024: लोकसभा निवडणूकीत दुसऱ्या टप्प्याचे मतदान सुरु; PM नरेंद्र मोदींकडून मतदान करणाचं आवाहन .

KC Venugopal यांनी व्यक्त केला विजयाचा विश्वास

बेंगलूरू मध्ये निर्मला सीतारमण यांचे मतदान

Actor Prakash Raj यांचे मतदान

Kerala CM Pinarayi Vijayan यांचे मतदान

मतदानाचा हक्क बजावा सुधा मूर्तींचे आवाहन

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Apr 26, 2024 08:56 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).