'पुढील 3-4 महिन्यात सार्या वाहन निर्मिती करणार्यांना वाहनामध्ये Flex Engines देणं सक्तीचं करण्याचे आदेश देणार' - मंत्री नितीन गडकरी
'पुढील 3-4 महिन्यात सार्या वाहन निर्मिती करणार्यांना वाहनामध्ये Flex Engines देणं सक्तीचं करण्याचे आदेश देणार' असल्याचं मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे.
'पुढील 3-4 महिन्यात सार्या वाहन निर्मिती करणार्यांना वाहनामध्ये Flex Engines देणं सक्तीचं करण्याचे आदेश देणार' असल्याचं मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. फ्लेक्स इंजिनमध्ये एकापेक्षा अधिक इंधनाचा पर्याय मिळणार आहे.
ANI Tweet
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)