PM Cares For Children च्या माध्यमातून Narendra Modi यांनी साधला कोविड संकटकाळात अनाथ झालेल्या मुलांशी संवाद; महाराष्ट्रात केंद्रीय मंत्र्यांच्या हस्ते पॅकेज हस्तांतरित

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते नागपूर येथे 79 अनाथ बालकांना 15 लाख रुपयांचे पॅकेज हस्तांतरीत केले तसेच बालकांना पीएम केअर्स योजनेसंदर्भातील दस्तऐवज देण्यात आले आहेत.

PM Cares For Children च्या माध्यमातून Narendra Modi यांनी आज कोविड संकटकाळात अनाथ झालेल्या मुलांशी संवाद साधला आहे, महाराष्ट्रात केंद्रीय मंत्र्यांच्या हस्ते पॅकेज हस्तांतरित करण्यात आले. यामध्ये 200 हून अधिक जणांचा समावेश होता.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement