Mata Vaishno Devi च्या मंदिर परिसरातील जुनी गुंफा भाविकांसाठी 'या' वेळेत राहणार खुली!

Shri Mata Vaishno Devi Shrine Board कडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, ही गुंफा सकाळी 10 ते 4 आणि रात्री 10.30 ते पुन्हा पहाटे 5 वाजेपर्यंत सुरू ठेवले जाणार आहे.

Vaishno Devi Shrine (Photo Credits: Wikimedia Commons)

मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर आज माता वैष्णोदेवीच्या जुन्या गुंफेचे दरवाजे आता भाविकांसाठी उघडले आहेत. Shri Mata Vaishno Devi Shrine Board कडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, ही गुंफा सकाळी 10 ते 4 आणि रात्री 10.30 ते पुन्हा पहाटे 5 वाजेपर्यंत सुरू ठेवले जाणार आहे. जम्मू मध्ये देशभरातून भाविक या देवीच्या दर्शनासाठी हमखास गर्दी करतात. त्यामुळे अनेकांसाठी हे श्रद्धेचं स्थान आहे.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement