HC On Husband's Duty: पत्नी आणि मुलांचा सांभाळ करणं ही पतीची जबाबदारी असल्याचा कुराण चा संदेश - Karnataka High Court
जर पत्नी, मुलं दिव्यांग असतील तर त्यांची जबाबदारी पतीलाच घ्यावी लागेल. असे कर्नाटक उच्च न्यायालय सांगते.
पत्नी आणि मुलांचा सांभाळ करणं ही पतीची जबाबदारी असल्याचा कुराण चा संदेश असल्याचं सांगत कर्नाटक उच्च न्यायालयाने पत्नी आणि मुलांपासून दुरावलेल्या पतीने त्यांची जबाबदारी टाळण्यासाठी केलेली याचिका फेटाळली आहे. यामध्ये मुस्लिम व्यक्तीला त्यांची जबाबदारी सांगताना कुराण ची देखील मदत घेतली आहे. त्यांनी सांगितलं जर पत्नी, मुलं दिव्यांग असतील तर त्यांची जबाबदारी पतीलाच घ्यावी लागेल.
पहा ट्वीट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Col Sofiya Qureshi यांच्याबद्दल केलेलं विधान मंत्री Vijay Shah यांना भोवणार; MP High Court ने दिले FIR दाखल करण्याचे निर्देश
Child Care and Alimony: अपत्यसंगोपनासाठी नोकरी सोडणारी महिला पोटगीस पात्र: दिल्ली उच्च न्यायालय
Mumbai: 6 महिला डॉक्टरांचा विनयभंग करणाऱ्या KEM रुग्णालयातील डॉक्टरला मुंबई उच्च न्यायालयाचा दणका! अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला
Advertisement
Advertisement