Shimla च्या Narkanda मध्ये ताजी हिमवृष्टी; पहा फोटोज

सध्या थंडीचा आणि हिमवृष्टीचा आनंद घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक उत्तर भारताकडे जात आहेत.

Snowfall | PC: Twitter/ ANI

Shimla च्या Narkanda मध्ये ताजी हिमवृष्टी झाली आहे. त्यामुळे पुन्हा या भागात बर्फाची चादर पसरली आहे. सध्या थंडीचा आणि हिमवृष्टीचा आनंद घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक उत्तर भारताकडे जात आहेत.

ANI Tweets

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement