Emmanuel Macron arrives in Jaipur: जयपूर मध्ये फ्रान्स च्या राष्ट्राध्यक्षाचे आगमन; 2 दिवस भारत दौर्यावर
आज Emmanuel Macron हे पंतप्रधान मोदी यांच्यासोबत जयपूर शहरामध्ये रोड शो करणार आहेत.
फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष Emmanuel Macron यांचे जयपूर मध्ये आगमन झाले आहे. राजस्थानचे राज्यपाल कलराज मिश्रा, परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि मुख्यमंत्री भजनलाल शर्मा त्यांच्या स्वागताला हजर होते. आज Emmanuel Macron हे पंतप्रधान मोदी यांच्यासोबत जयपूर शहरामध्ये रोड शो करणार आहेत. त्यानंतर काही महत्त्वाच्या स्थळांना भेट देतील. उद्या (26 जानेवारी) भारताच्या प्रजासत्ताक दिनी ते मुख्य पाहुणे म्हणून हजेरी लावणार आहेत. French President Macron आज जयपूरच्या दौर्यावर; PM Narendra Modi यांच्यासोबत करणार रोड शो.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Indian Army Recruitment 2025: बारावी पास तरूण Technical Entry Scheme (TES-54) साठी करू शकता अर्ज; पहा पात्रता निकष, मानधन आणि अंतिम मुदत
FYJC Admissions 2025-26: महाराष्ट्रात आजपासून अकरावी प्रवेशाची ऑनलाईन प्रक्रिया सुरू; 3 जूनला पहिली मेरीट लिस्ट
Joe Biden Joe Biden Prostate Cancer: अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांना Aggressive Prostate Cancer चं निदान
Neeraj Chopra: नीरज चोप्राचा आतापर्यंतचा सर्वोत्तम भालाफेक; Doha Diamond League 2025 मध्ये 90.23 मीटर भालाफेक करणारा ठरला पहिला भारतीय खेळाडू
Advertisement
Advertisement
Advertisement