Free Booster Dose: 18 वर्षांवरील नागरिकांना मोफत बूस्टर डोस, केंद्र सरकाकडून मोठी घोषणा

15 जुलै 2022 पासून पुढील 75 दिवस 18 वर्षांवरील नागरिकांना मोफत बूस्टर डोस, केंद्र सरकार कडून मोठी घोषणा करण्यात आली आहे.

कोरोना वैक्सीन (Photo credits: PTI)

भारत स्वातंत्र्याची (Independance) 75 वर्षे  साजरी करत आहे. आझादी का अमृत महोत्सवच्या (Azadi ka Amrit Mohotsav) निमित्ताने केंद्र सरकारकडून (Central Government) एक विशेष निर्णय घेण्यात आला आहे.  15 जुलै 2022 पासून पुढील 75 दिवस  18 वर्षांवरील नागरिकांना सरकार मोफत बूस्टर डोस (Booster Dose)  देणार असल्याची घोषणा  केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर (Anurag Thakur) यांनी केली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement