Ex-Minister Eknath Gaikwad Passes Away: मोठी बातमी! माजी मंत्री एकनाथ गायकवाड यांचे निधन

माजी मंत्री एकनाथ गायकवाड यांचे आज निधन

एकनाथ गायकवाड (संग्रहित संपादित प्रतिमा)

कॉंग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते, माजी खासदार, माजी मंत्री एकनाथ गायकवाड यांचे आज निधन झाले. सत्यजित तांबे यांनी आपल्या संवेदना व्यक्त केल्या आहेत.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement