Fire Breaks Out In Amravati Mall At Panchkula: पंचकुला येथील अमरावती मॉलमधील रिव्हॉल्व्हिंग रेस्टॉरंटमध्ये आग (Watch Video)

ही आग अमरावती मॉलमधील रिव्हॉल्व्हिंग रेस्टॉरंटमध्ये लागलेल्या आगीमुळे भडकली. आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आहे. आग आटोक्यात आणण्यासोबतच मदत आणि बचाव कार्य सुरु आहे. घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Amravati Mall At Panchkula | (Photo Credit : Twitter/ANI)

हरियाणा राज्यातील पंचकुला येथे असलेल्या अमरावती मॉलमध्ये भीषण आग भडकली आहे. ही आग अमरावती मॉलमधील रिव्हॉल्व्हिंग रेस्टॉरंटमध्ये लागलेल्या आगीमुळे भडकली. आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आहे. आग आटोक्यात आणण्यासोबतच मदत आणि बचाव कार्य सुरु आहे. घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

ट्विट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)