NATIONAL TESTING AGENCY नावाने चालवले जाणारे ट्विटर अकााऊंट तोतया, पीआयबीचा खुलासा; घ्या जाणून

पीआयबी अर्थातच प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो (Press Information Bureau) ने एक महत्त्वपूर्ण माहिती आपल्या ट्विटर हँडलवरुन शेअर केली आहे. पीआयबीने दिलेल्या माहितीनुसार, @ntaofficialin या ट्विटर हँडलवरुन NATIONAL TESTING AGENCY यावाने चालवले जाणारे ट्विटर हँडल फेक आहे

FACT CHECK | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

पीआयबी अर्थातच प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो (Press Information Bureau) ने एक महत्त्वपूर्ण माहिती आपल्या ट्विटर हँडलवरुन शेअर केली आहे. पीआयबीने दिलेल्या माहितीनुसार, @ntaofficialin या ट्विटर हँडलवरुन NATIONAL TESTING AGENCY यावाने चालवले जाणारे ट्विटर हँडल फेक आहे. त्यामुळे या ट्विटर हँडलला आपण जर फॉल करत असाल अथवा त्यावरुन प्रसारीत होणाऱ्या माहितीवर विसंबून राहात असाल, विश्वास ठेवत असाल तर वेळीच सावधान, असा इशाराच पीआयबीने दिला आहे.

ट्विट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement