EPFO Interest Rate: 2022-23 साठी कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीवर 8.15% व्याजदर निश्चित

सध्या सुत्रांनी दिलेल्या माहिती नुसार 8.15% व्याजदर हा निश्चित करण्यात आल्याची माहिती आहे.

EPF | (Photo Credits: PTI)

आतापर्यंत ईपीएफओने (EPFO) गेल्या आर्थिक वर्षाचे व्याज दिलेले नाही. काही दिवसांत, हे व्याज तुमच्या EPFO खात्यात जमा केले जाऊ शकते. चालू आर्थिक वर्षाचा व्याजदर निश्चित केला जाणार आहे. सध्याच्या माहिती नुसार 8.15% व्याजदर हा निश्चित करण्यात आल्याची माहिती आहे. यावेळी व्याजदर वाढल्यास कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (EPFO) सहा कोटी सक्रिय सदस्यांसाठी ही आनंदाची बातमी असणार आहे.  कामगार मंत्रालय हा प्रस्ताव अर्थ मंत्रालयाकडे मंजुरीसाठी पाठवणार आहे.

पहा ट्विट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)