Eid Mubarak: 2 वर्षांनंतर देशभर रमजान ईदचा उत्साह; मशिदींमध्ये सार्वजनिकरित्या नमाज अदा
यंदा कोरोना संकट आटोक्यात असल्याने नागरिकांवर कोणतेच कोविड 19 निर्बंध नाहीत त्यामुळे मोठ्या प्रमाणात बाहेर पडून लोकं देशभर रमजान ईदचा सण साजरा करत आहेत.
भारतामध्ये आज 3 मे दिवशी रमजान ईद साजरी केली जात आहे. मागील 2 वर्ष कोरोनाच्या सावटाखाली असल्याने रमजान ईद अत्यंत साध्या स्वरूपात साजरी करण्यात आली होती. मात्र यंदा मुस्लिम बांधवांनी देशभरात घराबाहेर पडून एकत्र सार्वजनिक स्वरूपात ईदचं नमाज पठण केले आहे. यानिमित्त ठिकठिकाणी मुस्लिम बांधव एकत्र जमले होते.
पश्चिम बंगाल मध्ये ऐन पावसात नमाज
दिल्लीत शहनवाझ हुसेन यांचा समावेश
जम्मू कश्मीर
केरळचे गर्व्हनर Arif Mohammed Khan यांचा सहभाग
मुंबईत माहिमच्या दर्ग्यात नमाज पठण
जामा मशिदीबाहेर नमाज पठण
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Bengaluru Badminton Coach Arrested: लैंगिक अत्याचार प्रकरणात बंगळुरू बॅडमिंटन प्रशिक्षकास अटक; 16 वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप
PAK vs NZ 3rd ODI Live Streaming: शनिवारी न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांच्यात खेळवला जाणार तिसरा वनडे सामना, कधी अन् कुठे पाहणार थेट प्रक्षेपण? घ्या जाणून
Sikandar Shows Pulled Down From Theatres: खराब कामगिरीमुळे मुंबईतील अनेक थिएटरमधून काढून टाकला Salman Khan चा 'सिकंदर' चित्रपट; त्याजागी लावले Empuraan व गुजराती चित्रपट
Ramadan Eid 2025 Wishes In Marathi: रमजान ईद च्या शुभेच्छा WhatsApp Status, Facebook Messages द्वारा देत साजरा करा सण ईद अल-फित्र
Advertisement
Advertisement