ED कडून Byju च्या Raveendran विरूद्ध लूक आऊट नोटीस
ED कडून Byju च्या Raveendran विरूद्ध लूक आऊट नोटीस जारी करण्यात आली आहे.
ED कडून Byju च्या Raveendran विरूद्ध लूक आऊट नोटीस जारी करण्यात आली आहे. ईडीने रवींद्रनला देश सोडण्यापासून रोखण्यासाठी इमिग्रेशन ब्युरो कडून लुकआउट परिपत्रक जारी करण्याची विनंती करण्यात आली होती. FEMA अंतर्गत कारवाईसाठी देखील यापूर्वी त्यांना नोटीस बजावण्यात आली आहे. Byju's CEO Raveendran यांच्या घरी, कार्यालयात ED कडून झडती .
पहा ट्वीट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
MAH MBA CET 2025 Final Answer Key, cetcell.mahacet.org वर जारी; 28 प्रश्नांसाठी मिळणार ग्रेस मार्क
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Advertisement
Advertisement
Advertisement