Earthquake At Karimnagar: तेलंगणातील करीमनगरचा उत्तर पूर्व भाग भूकंपाने हादरला
राष्ट्रीय भूकपशास्त्र केंद्राने दिलेल्या माहितीनुसार, हा भूकंप तेलंगणाच्या करीमनगरच्या उत्तर-पूर्वेला 453 किमीटर अंतरावर झाला. रिश्टर स्केलवर या भूकंपाची नंत 4.3 इतकी झाली.
तोलंगणातील करीमनगरचा उत्तर पूर्व भाग भूकंपाने हादरला आहे. राष्ट्रीय भूकपशास्त्र केंद्राने दिलेल्या माहितीनुसार, हा भूकंप तेलंगणाच्या करीमनगरच्या उत्तर-पूर्वेला 453 किमीटर अंतरावर झाला. रिश्टर स्केलवर या भूकंपाची नंत 4.3 इतकी झाली.
ट्विट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)