Dr. Manmohan Singh Birthday: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना ट्विट केले
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचा जन्मदिवस आहे. मनमोहन सिंग यांनी 1991 साली अर्थमंत्री असताना जागतिकीकरण स्विकारले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना ट्विट केले. "माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. असे ट्विट मोदी यांनी ट्विट केले.
पाहा ट्विट -
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
COVID-19 Surge 2025: कोरोना महामारीनंतर ओमिक्रॉन सबव्हेरियंट JN.1 संसर्गात वाढ, अशिया खंडात चिंतेचे वातावरण
Mindfulness Anxiety Relief: माईंडफुलनेसद्वारे चिंतामुक्ती शक्य; अभ्यासातून निष्कर्ष
Punjab Beat Rajasthan IPL 2025: पंजाबने राजस्थानला त्यांच्याच घरच्या मैदानावर केले पराभूत, 10 धावांनी जिंकला सामना
Advertisement
Advertisement
Advertisement