डॉमिनिका कोर्टाकडून फरार Mehul Choksi ला अंतरिम जामीन मंजूर; फक्त वैद्यकीय कारणास्तव प्रवास करण्याची परवानगी
डॉमिनिका कोर्टाने, वैद्यकीय कारणास्तव अँटिगा आणि बार्बुडा येथे जाण्यासाठी फरार मेहुल चोकसीला अंतरिम जामीन मंजूर केला आहे.
डॉमिनिका कोर्टाने, वैद्यकीय कारणास्तव अँटिगा आणि बार्बुडा येथे जाण्यासाठी फरार मेहुल चोकसीला अंतरिम जामीन मंजूर केला आहे. अँटिगामध्ये केवळ वैद्यकीय उपचारांसाठीच जमीन मंजूर केला गेला आहे. प्रवास करण्यासाठी फिट होईपर्यंत अंतरिम जामीन मंजूर असेल, त्यानंतर त्याला डॉमिनिकाला परत जावे लागेल.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Joe Biden Prostate Cancer: जो बायडन यांच्या प्रोस्टेट कॅन्सर निदान मध्ये Gleason Score 9 म्हणजे नेमकं काय? पहा काय असतो हा Gleason Score
Col Sofiya Qureshi यांच्याबद्दल केलेलं विधान मंत्री Vijay Shah यांना भोवणार; MP High Court ने दिले FIR दाखल करण्याचे निर्देश
Child Care and Alimony: अपत्यसंगोपनासाठी नोकरी सोडणारी महिला पोटगीस पात्र: दिल्ली उच्च न्यायालय
Advertisement
Advertisement
Advertisement